गावरान कैरीचे आंबट गोड लोणचे | Kairiche God Lonche | कैरीचं चटकदार लोणचं | Mom's Recipe | Traditional Pickle Recipes | Raw Mango Pickle
Hey Friends, Welcome to ItsMahajan. Mitrano, उन्हाळ्यात वाळवणासोबत आणखी काही पाहूण्याची चाहुल लागते आणि मग घरोघरी एक खमंग सुवास दरवळतो तो याच वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या चवीच्या लोणच्यांचा. आज मी तुम्हाला माझ्या आईची Recipe दाखवणार आहे.एक्दम Maharashtrian Style खान्देश पद्धतीचं. आईच्या हाताचा लोणचं तर सगळ्यांना आवडता. मला तर खूपच आवडता. आई खूपच छान लोणचं बनवते so मी विचार केला कि तुमहाला पण माझ्या आईच्या हाताचा लोणचं दाखऊया. चला तर मग सुरुवात करुया सगळ्यांच्या आवडत्या कैरीच्या गोड लोणच्याने. बनवूया चटकदार तोंडाला पाणी आणणार चट्पटीत गोड लोणच. As this is the season of Raw Mangoe's let’s make this tangy and yummy Mom's Style Sweet Mango Pickle with all the tips. You can try this and drop a comment for me. Do not forget to Like, Share, Comment and Subscribe. Let Get's Started. Happy watching😊... ...